नमस्कार मित्रांनो मि Mj Creation 03 स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण आज पाहणार आहे की आजचा विडियो कसा बनवायचा तर मित्रांनो आजचा विडियो खुप कडक झाला आहे तर मित्रांनो आपण ट्रेड साँग वरती आजचा विडियो बनवला आहे तर मित्रांनो तुम्ही पूर्ण पणे बघा तर चला आपण जरा हि न वेळ घालवता आपन विडियो एडिटिंग ला सुरू वात करुया
Stap No 1 : तर मित्रांनो हा विडियो बनवण्यासाठी आपल्याला अलाईट मोशन अँप लागले तर मित्रांनो तुमच्या कडे अलाईट मोशन अँप असेल तर आपल्याला बिट मार्क इनपोट करायचे आहे जर तुमच्या कडे अलाईट मोशन अँप नसेल तर मित्रांनो आपल्याला अलाईट मोशन अँप साठी खाली दिलेल्या लिंक वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला अलाईट मोशन अँप मिळुन जाईल तर मित्रांनो आपल्याला अलाईट मोशन अँप ओपन करायचे आहे
Alight Motion
Stap No 2 : मित्रांनो अलाईट मोशन अँप ओपन केल्या नंतर आपल्याला अश्या प्रकारे आपल्याला दिसून जाईल तर मित्रांनो आपल्याला प्रोजेक्ट वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला अश्या प्रकारे दोन दिसनार तर मित्रांनो आपल्याला अलाईट मोशन मध्ये आपल्याला बिट मार्क इनपोट करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला विडियो बनवण्यासाठी आपल्याला बिट मार्क लागणार तर मित्रांनो आपल्याला बिट मार्क इनपोट करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला बिट मार्क इनपोट होऊन जाईल आपल्या अलाईट मोशन अँप मध्ये बिट मार्क इनपोट केल्या नंतर आपल्याला बिट मार्क ओपन करायचा आहे केल्या नंतर आपल्याला अश्या प्रकारे बिट मार्क दिले आहे तर मित्रांनो आपल्याला बिट मार्क नुसार आपल्याला फोटो अँड करताना आपल्याला सोपे जाईल तर मित्रांनो आपल्याला बिट मार्क च्या बाहेर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला सी प्रोजेक्ट ओपन करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला सी सी प्रोजेक्ट लागणार
Stap No 3 : तर मित्रांनो आपल्याला सी सी प्रोजेक्ट लागणार तर मित्रांनो आपल्याला सी सी प्रोजेक्ट आपल्या अलाईट मोशन अँप मध्ये इनपोट करवा लागेल तर मित्रांनो सी सी प्रोजेक्ट इनपोट करण्यासाठी आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला सी सी प्रोजेक्ट इनपोट होउन जाईल सी सी प्रोजेक्ट इनपोट झाल्यावर आपल्याला सी सी प्रोजेक्ट ओपन करायचे आहे ओपन केल्या नंतर आपल्याला अश्या प्रकारे काही ग्रुप आणि लेअर दिसनार दिसल्या नंतर आपल्याला या लेअर मध्ये आपल्याला फोटो अँड करायचे आहे तर मित्रांनो फोटो अँड करण्यासाठी आपल्याला लेअर वर टच करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला बरोबर फोटो अँड करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला एका लेअर वर टच करायचे आहे तर मित्रांनो टच केल्या नंतर आपल्याला कलर फील वरती टच करायचे आहे तर मित्रांनो केल्या नंतर आपल्याला स्टार वरती टच करा केल्या नंतर आपल्याला आपल्या माँडल चा फोटो घ्यावे लागते तर मित्रांनो फोटो घेतल्या वर आपला माँडल चा फोटो अँड होउन जाईल तर मित्रांनो अँड झाल्या वर आपल्याला खाली फोटो वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला कलर फील वरती टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला स्टार वरती टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला फोटो सिलेक्ट करायचे आहे केल्या नंतर आपल्याला अजुन एका लेअर ला पण फोटो लावयचे आहे तर मित्रांनो आपल्याला जिथे पण लेअर दिसनार तर आपल्याला फोटो अँड करायचा आहे केल्या नंतर आपल्याला समोर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला अश्या प्रकारे दोन कटेल फोटो दिसनार तर आपल्याला तिथे आपल्याला सेम फोटो लावयचे आहे सेम म्हणजे आपल्याला त्या दोन लेअर ला आपल्याला सेम फोटो लावयचा आहे तर मित्रांनो सर्व लेअर ला फोटो लावायचे आहे तर मित्रांनो लावल्या नंतर आपल्याला सर्व लेअर आपल्याला काँफी करावे लागेल तर मित्रांनो काही जणांना माहीत असेल की लेअर काँफी कसे करावे लागते तर मित्रांनो आपल्याला वरती प्लस बटणावर क्लिक करा आणि सिलेक्ट आँल लेअर करायचे आहे केल्या नंतर आपल्याला खाली काँफी लेअर करायचे आहे केल्या नंतर सर्व लेअर काँफी होउन जाईल झाल्यावर आपल्याला सी सी प्रोजेक्ट च्या बाहेर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला बिट मार्क ओपन करायचे आहे केल्या नंतर आपल्याला जे लेअर काँफी केल होते ते आपल्याला पेस्ट करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला लेअर पेस्ट करण्यासाठी आपल्याला वरती प्लस बटणावर क्लिक करा आणि आपल्याला पेस्ट लेअर दिसनार तर मित्रांनो आपल्याला पेस्ट लेअर करायचे आहे केल्या नंतर सर्व लेअर पेस्ट होउन जाईल झाल्यावर आपल्याला समोर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला प्रत्येक बिट ला फोटो लावायचे आहे तर मित्रांनो फोटो अँड करण्यासाठी आपल्याला प्लस वरती टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला मिडिया वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला फोटो सिलेक्ट करायचे आहे केल्या नंतर आपला फोटो अँड होउन जाईल तर मित्रांनो आपल्याला अश्या प्रकारे आपल्याला प्रत्येक बिट नुसार आपल्याला फोटो अँड करायचे आहे तर मित्रांनो फोटो अँड केल्या नंतर आपल्याला आता आपल्याला या फोटो ला शेक ईफेक्ट लावायचे आहे
Beat Mark
stap No 4 : तर मित्रांनो आपल्याला शेक ईफेक्ट दिन्यासाठी आपल्याला बिट मार्क प्रोजेक्ट च्या बाहेर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला शेक ईफेक्ट ओपन करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला शेक ईफेक्ट इनपोट करण्यासाठी आपल्याला खाली लिंक वर टच करायचे आहे तर मित्रांनो केल्या नंतर आपल्याला शेक ईफेक्ट मिळुन जाईल तर मित्रांनो शेक ईफेक्ट इनपोट झाल्यावर आपल्याला शेक ईफेक्ट ओपन करायचे आहे तर मित्रांनो शेक ईफेक्ट ओपन केल्या नंतर आपल्याला अश्या प्रकारे तिन शेक ईफेक्ट दिले आहे तर मित्रांनो आपल्याला पहिली शेक ईफेक्ट आपल्याला काँफी करवा लागेल तर मित्रांनो इफेक्ट काँफी करण्यासाठी आपल्याला फोटो वर टच करायचे आहे तर मित्रांनो केल्या वर आपल्याला इफेक्ट वर टच करायचे आहे तर केल्या नंतर आपल्याला तिन डाँट वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला काँफी इफेक्ट वर टच करायचे आहे केल्या नंतर आपला इफेक्ट काँफी होउन जाईल इफेक्ट काँफी झाल्यावर आपल्याला शेक ईफेक्ट च्या बाहेर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला बिट मार्क ओपन करायचे आहे केल्या नंतर आपल्याला समोर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहे तर मित्रांनो आपल्याला पहिली शेक ईफेक्ट आपल्याला जिथ पर्यंत दोन बिट दिसनार तर मित्रांनो आपल्याला तिथ पर्यंत आपल्याला पहिली शेक ईफेक्ट लावायचे आहे तर मित्रांनो पहिली शेक ईफेक्ट लावल्या नंतर आपल्याला बिट मार्क च्या बाहेर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला पुन्हा एकदा शेक ईफेक्ट ओपन करायचे आहे केल्या नंतर आपल्याला दुसरी शेक ईफेक्ट आपल्याला काँफी करवा लागेल तर मित्रांनो इफेक्ट काँफी करण्यासाठी आपल्याला फोटो वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला इफेक्ट वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला तीन डॉट वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला काँफी इफेक्ट दिसनार तर मित्रांनो काँफी इफेक्ट केल्या नंतर आपली शेक ईफेक्ट काँफी होउन जाईल तर मित्रांनो आपल्याला शेक ईफेक्ट च्या बाहेर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला बिट मार्क ओपन करायचे आहे केल्या नंतर आपल्याला दोन बिट वर यायचे आहे आल्या वर आपल्याला समोर दुसरी शेक ईफेक्ट पेस्ट करायचे आहे केल्या पेस्ट केल्या नंतर आपली शेक ईफेक्ट लावली आहे तर मित्रांनो आपन दोन शेक ईफेक्ट लावलेली आहे तर मित्रांनो आपल्याला आता 9 :14 सेकंद पर्यंत याचे आहे आल्या वर आपल्याला प्लस बटणावर क्लिक करा आणि आपल्याला एक शेप घ्याय ची आहे तर मित्रांनो शेप घेतल्या वर आपल्याला सर्वात वरती आपल्याला तीन डॉट दिसून येते आहे त्या वर टच करायचे आहे
Shack Effect
Stap No 5 : केल्या नंतर आपल्याला फील काँफोजिशन एरिया दिसून येते आहे तर मित्रांनो आपल्याला फील काँफोजिशन एरिया वर आपल्याला टच करायचे आहे केल्या नंतर आपण आपली शेप परफेक्ट होउन जाईल शेप परफेक्ट झाल्यावर आपल्याला बिट मार्क च्या बाहेर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला शेक ईफेक्ट ओपन करायचे आहे केल्या नंतर आपल्याला तीसरी शेक ईफेक्ट काँफी करावे लागेल केल्या नंतर आपल्याला शेक ईफेक्ट च्या बाहेर यावा लागेल आल्या नंतर आपल्याला बिट मार्क ओपन करायचे आहे केल्या नंतर आपल्याला जे आपण शेप लावली होती त्याला पेस्ट करायचे आहे केल्या नंतर आपल्याला परत आपल्याला शेप वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला अँड इफेक्ट वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला वरती सर्च वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला काँफी बँगराउड सर्च करावे लागेल केल्या नंतर आपल्याला काँफी बँगराउड इफेक्ट मिळुन जाईल तर मित्रांनो आपल्याला त्या इफेक्ट वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्याला गेट स्टारटेट वर टच करायचे आहे केल्या नंतर आपल्या शेप ला इफेक्ट अँड होउन जाईल तर मित्रांनो आपल्याला काँफी बँगराउड इफेक्ट सर्वत वरती आणायचे आहे आनल्या नंतर आपल्याला अश्या प्रकारे शेप दिसून येते आहे तर मित्रांनो आपला विडियो पूर्ण पणे तयार झाला आहे
All Material
Stap No 6 : तर मित्रांनो आपला विडियो पूर्ण पणे तयार झाला आहे तर मित्रांनो आपला विडियो कसा वाटला तर मित्रांनो एक कमेंट्स करून आपल्याला नक्की सांगा तर मित्रांनो चला आपन अश्या प्रकारे नवीन ब्लॉग मध्ये भेटुया
birthday video editing rap song video editing | Ms stan | basti ka Hasti bro song video editing
byMj Creation 03
-
0

Post a Comment